Election Commission: मुख्य निवडणूक आयुक्त वादाच्या भोवऱ्यात; ‘एसआयआर’सह ज्ञानेशकुमारांच्या कार्यपद्धतीवर दोन आयुक्तांचे १४ आक्षेप

Two Election Commissioners Raise 14 Objections Over SIR: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या ‘एसआयआर’ मोहिमेतील अपारदर्शक निर्णयांवर दोन आयुक्तांचे १४ लेखी आक्षेप; १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याने आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह
CEC Gyanesh Kumar And SIR Under Scrutiny As Two Election Commissioners Record 14 Objections Over Electoral Roll Changes

CEC Gyanesh Kumar And SIR Under Scrutiny As Two Election Commissioners Record 14 Objections Over Electoral Roll Changes

sakal

Updated on

नवी दिल्ली: मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरपडताळणीच्या (एसआयआर) मोहिमेवर आक्षेप घेतानाच, दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या अपारदर्शक कामकाजावर १४ औपचारिक आक्षेपांद्वारे प्रश्नचिन्ह लावले आहे. त्यामुळे देशभरातील राजकारण ढवळून निघाले असून, निवडणूक आयोगाच्या संशयास्पद आणि पक्षपाती वर्तनावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला असून, ज्ञानेशकुमार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही विरोधी पक्षांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com