CEC India : ज्ञानेश कुमार बनले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, नव्या कायद्याअंतर्गत झाली नियुक्ती
Election Commission : ज्ञानेश कुमार यांनी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. ते निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी लागू झालेल्या नव्या कायद्यांतर्गत नियुक्त होणारे पहिले CEC ठरले आहेत.
Gyanesh Kumar takes charge as India’s new Chief Election CommissionerSakal
नवी दिल्ली : ज्ञानेश कुमार यांची भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून नियुक्ती झाली आहे. ते राजीव कुमार यांची जागा घेणार आहेत. नव्या कायद्यांतर्गत नियुक्त होणारे ते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत.