Gyanvapi Case: ज्ञानवापीच्या तळघरात पुजेच्या स्थगितीला हायकोर्टाचा नकार; मशीद समितीची याचिका फेटाळली

High Court's rejection of stay of puja in basement of Gyanvapi; Petition of Masjid Committee rejected, पण अर्जात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला आहे.
Allahabad High Court marathi news-Duty of husband to give maintenence allowance to wife-Latest news
Allahabad High Court marathi news-Duty of husband to give maintenence allowance to wife-Latest newsSakal

नवी दिल्ली : ज्ञानव्यापी मशीदीच्या तळघरात हिंदू पक्षाला पुजेसाठी अलाहाबाद हायकोर्टानं परवानगी दिली आहे. त्यामुळं ज्ञानवापी मशीद कमिटीला झटका बसला आहे. तसेच कोर्टानं वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला. पण अर्जात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला आहे. (Gyanvapi case Allahabad HC denies application against Varanasi Court order)

अलाहाबाद हायकोर्टानं काय म्हटलं?

हिंदू पक्षांना मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ज्ञानवापी मशीद समितीनं अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टात आज सुनावणी पार पडली.

यावेळी हायकोर्टानं म्हटलं की, 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. यावेळी हायकोर्टानं वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला आणि मशीद समितीला 6 फेब्रुवारीपर्यंत अपिलात सुधारणा करण्यास सांगितलं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com