

H1N1
ESakal
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) वरिष्ठ शास्त्रज्ञांनी देशात पसरत असलेल्या H1N1 pdm09-सदृश विषाणूबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा विषाणू 6B.1A.5a2a या स्ट्रेन क्लेड आणि D.3.1.1 या सबक्लेडचा असून, तो २०२५ पासून प्रसारित होत आहे. शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की, H1N1 चा कोणताही नवीन प्रकार आढळलेला नाही आणि घाबरण्याची गरज नाही.