Hazgoli village tourism ban near Chaloba Temple
esakal
बेळगाव : हाजगोळी (ता. चंदगड) येथील प्रसिद्ध चाळोबा देवालय परिसरात पर्यटकांवर बंदी घालण्यात आली (Chaloba Temple) आहे. मंदिर परिसराची सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि धार्मिक पावित्र्य अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांनी एकमताने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.