

Hamirpur
esakal
उत्तर प्रदेशातील हमीरपूर (Hamirpur) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या प्रचंड वादळ, आंधी-तुफान आणि मुसळधार पावसामुळे बेतवा नदीवर (Betwa River) बांधण्यात येत असलेल्या एका निर्माणाधीन पुलाचा भलामोठा स्लैब अचानक कोसळला.