Haridwar Ardha Kumbha 2027साठी वन विभागाचा विशेष ॲक्शन प्लॅन; भाविकांच्या सुरक्षेसाठी हत्तींवर राहणार 'रेडिओ कॉलर'ची नजर

Haridwar Ardha Kumbh 2027 To Track Elephants With Radio Collars: हरिद्वार अर्धकुंभ २०२७साठी वन विभागाचा विशेष ॲक्शन प्लॅन; हत्तींवर रेडिओ कॉलरची नजर
Haridwar Ardha Kumbh 2027 Gets Special Forest Plan As Radio Collars Will Monitor Elephants For Pilgrim Safety

Haridwar Ardha Kumbh 2027 Gets Special Forest Plan As Radio Collars Will Monitor Elephants For Pilgrim Safety

esakal

Updated on

२०२७च्या सुरुवातीला हरिद्वारमध्ये होणाऱ्या अर्धकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे. कुंभक्षेत्र आणि हर की पौडी परिसराला लागूनच वनक्षेत्र असल्याने या भागात वन्यजीवांचा वावर असतो. विशेषतः हत्तींच्या हालचाली लक्षात घेऊन वन विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com