Haridwar: या ठिकाणी माता पार्वतीने केली होती ३००० वर्ष कठोर तपस्या! फक्त बेलपत्र वाहिल्याने मिळतो १ कोटी वर्षे स्वर्गात राहण्याचा बहुमान

Bilvkeshwar Mahadev Temple in Haridwar: हरिद्वारमधील बिल्वकेश्वर महादेव मंदिर हे माता पार्वतीच्या तपश्चर्या आणि भगवान शिवांच्या पूजेशी संबंधित प्राचीन धार्मिक स्थळ मानले जाते.
Haridwar

Haridwar

esakal

Updated on

हरिद्वारमधील 'हर की पौडी'पासून पश्चिमेला बिल्व पर्वताच्या कुशीत वसलेले बिल्वकेश्वर महादेव मंदिर हे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पुनर्मिलनाचे प्रतीक मानले जाते. या पवित्र स्थळी भक्तिभावाने पूजा केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात आणि मनोकामना पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com