Haridwar Viral Video: गंगेत बुडत होता तरुण... SDRF जवानाने मृत्यूच्या दाढेतून खेचून आणला; थरारक VIDEO व्हायरल

Young Man Swept Away During Ganga Bath in Haridwar: हरिद्वारच्या कांगडा घाटावर गंगास्नानादरम्यान वाहून जाणाऱ्या तरुणाला SDRF जवानाने क्षणाचाही विलंब न करता वाचवले. या धाडसी बचावकार्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Haridwar Viral Video

Haridwar Viral Video

esakal

Updated on

श्रावण महिन्यात गंगास्नानासाठी हरिद्वारमध्ये लाखो भाविक येतात. याच काळात गंगेच्या वेगवान प्रवाहामुळे अपघात होऊ नयेत म्हणून पोलीस आणि एसडीआरएफची विशेष पथके घाटांवर तैनात असतात. अशाच एका जवानाच्या सतर्कतेमुळे कांगडा घाटावर बुडणाऱ्या तरुणाचा जीव वाचला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com