Kumbh Mela 2026: हरिद्वार कुंभमेळा २०२७ चा बिगुल वाजला; लोगो, अधिकृत वेबसाइट अन् कुंभगीताचे लोकार्पण

Haridwar Kumbh Mela 2027, Kumbh Logo, Official Website: हरिद्वार येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी कुंभमेळ्याचा अधिकृत लोगो, संकेतस्थळ आणि ‘कुंभ का पर्व आ गया’ या अधिकृत गीताचे लोकार्पण केले.
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami unveils the official logo, website and theme song for the Haridwar Kumbh Mela 2027.

Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami unveils the official logo, website and theme song for the Haridwar Kumbh Mela 2027.

esakal

Updated on: 

हरिद्वार येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मेळा नियंत्रण भवनातील सभागृहात कुंभमेळ्याचा अधिकृत लोगो, संकेतस्थळ आणि अधिकृत गीताचे लोकार्पण केले. कुंभमेळ्याची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आधुनिक माध्यमांतून देश-विदेशातील भाविकांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com