Haridwar: महापुरातही १७२ वर्षांचा हरिद्वारचा विष्णू घाट पूल भक्कम! कावड मेळ्याच्या जनसागरातही सुरक्षिततेचा नवा विक्रम

172-Year-Old Vishnu Ghat Bridge Still Stands Strong: चुना-सुर्खीचे बांधकाम, कमानींची रचना आणि वाहनांवरील निर्बंध यामुळे या ऐतिहासिक पुलाचे दीर्घायुष्य टिकून राहिले आहे.
Haridwar

Haridwar

esakal

Updated on

हरिद्वारमधील प्रसिद्ध हर की पौडीजवळील विष्णू घाट पूल हा ब्रिटिशकालीन अभियांत्रिकी आणि स्थापत्यकलेचा अनोखा नमुना मानला जातो. सन १८५४ मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाने १७२ वर्षे पूर्ण केली असून, गंगेच्या वेगवान प्रवाहाचा सामना करत हा ऐतिहासिक पूल आजही भक्कमपणे उभा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com