Harish Rana Case: इच्छामरणाची परवानगी मिळालेल्या हरीश राणांच्या कुटुंबाला योगी सरकारचा मोठा आधार! उत्पन्नासाठी दुकानही देणार

Harish Rana Case Overview: गाझियाबादच्या हरीश राणा या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या रुग्णासाठी सर्वोच्च न्यायालयाने इच्छामरणाची परवानगी दिल्यानंतर योगी सरकारने कुटुंबासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Harish Rana Case

Harish Rana Case

sakal

Updated on

गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा यांच्या कुटुंबासाठी योगी सरकारने मदतीचा हात पुढे केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हरीश यांच्यासाठी 'पॅसिव्ह यूथेनेशिया' (इच्छा मृत्यू) संदर्भात दिलेल्या आदेशानंतर गाझियाबाद जिल्हा प्रशासन सक्रिय झाले असून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार कुटुंबाला तातडीची मदत देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com