Harshavardhan Sapkal : ही संघाच्या अजेंड्याची जनमतचाचणी; हिंदी सक्तीवरुन हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
Language Politics : महाराष्ट्र सरकारचा हिंदी सक्तीचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘हिंदी-हिंदू-हिंदुराष्ट्र’ या अजेंड्याचा भाग असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ‘हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र’ हा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे.