IPS Puran Kumar: देश हादरला! IPS ऑफिसरने डोक्यात गोळी झाडून संपवलं आयुष्य, सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत दौऱ्यावर..

Haryana IPS Puran Kumar Suicide Case: हरियाणाचे आयपीएस अधिकारी पूरन कुमार यांनी चंदीगड येथे आत्महत्या केली असून, त्यांणी जीव देण्यामगचे कारण समोर आले आहे.
Haryana IPS Puran Kumar Suicide Note Highlights Administrative Tensions

Haryana IPS Puran Kumar Suicide Note Highlights Administrative Tensions

esakal

Updated on

IPS Puran Kumar Death Case : हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) वाय. पूरन कुमार यांनी मंगळवारी चंदीगडमधील राहत्या घरी स्वत:वर गोळी झाडून जीव दिल्याने केल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.

दुपारी 1:30 वाजता त्यांनी घराच्या साउंडप्रूफ तळघरात सर्व्हिस रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडली. घटनास्थळी सापडलेल्या सुसाइड नोटमधून त्यांच्या कार्यालयातील तणाव आणि असमाधानाची कारणे समोर आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com