Hathras Rabdi: अटलजींनी चाखली चव अन् आता थेट CM योगींसाठी जाते! 'हन्नो लाल रबडी'ची काय आहे ६० वर्षे जुनी कहाणी?

Hathras Rabdi: From Local Delicacy to Global Brand Under ODOC Scheme: हाथरसची हाथरस रबडी आता जागतिक ब्रँड होणार! माजी पंतप्रधान अटलजींची आवडती आणि CM योगींसाठी खास जाणारी हन्नो लाल रब्दी ची ६० वर्षे जुनी कहाणी वाचा.
Hathras Rabdi

Hathras Rabdi

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील पारंपरिक आणि चवदार खाद्यसंस्कृती आता नव्या दमाने देश-विदेशात आपली ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाली आहे. योगी आदित्यनाथ सरकारने राज्यातील महत्त्वाकांक्षी 'एक जिल्हा एक उत्पादन' (ODOP) योजनेच्या अभूतपूर्व यशानंतर, आता ‘एक जिल्हा एक व्यंजन’ (ODOC - One District One Cuisine) ही नवीन योजना जाहीर केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com