Hathras Killed Case
esakal
Hathras Killed Case : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. ज्या आईने (Mother) आपल्या मुलीला नऊ महिने गर्भात वाढवले, तिच्याच हातून सहा वर्षांच्या मुलीचा खून होईल, असा विचार कोणीही केला नव्हता.