HDFC credit card: भाजप नेत्याला HDFC बँकेचा अनोखा दंड! 46 पैशांसाठी 1200 रुपयांचा विलंब शुल्क

Rs 1200 Fine for 46 Paise: बँकेने त्यांना १०,६४९ रुपये ४६ पैशांचे क्रेडिट कार्ड बिल पाठवले होते. परंतु बिल भरताना त्यांच्याकडून चुकून १०,६४९ रुपये भरले गेले आणि केवळ ४६ पैसे भरणे बाकी राहिले.
hdfc bank

hdfc bank

esakal

Updated on

Credit card late payment charges: क्रेडिट कार्डचे बिल भरताना अवघे काही पैसे कमी पडल्यास बँक हजारो रुपयांचा दंड आकारू शकते, हे यापूर्वीही दिसून आलेलं आहे. भाजप नेते डॉक्टर समीर कागलकर यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली आहे. त्यांनी स्वतः याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com