Health Minister: अत्यवस्थ पतीला भेटण्यासाठी विमान तिकीट परवडेना; महिलेची व्यथा पाहून आरोग्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना घातले साकडे

Health Minister Appeals to PM Over Woman's Airfare Difficulties: विमान तिकिटासाठी पैसे नाहीत, पती रुग्णालयात अत्यवस्थ; महिलेच्या मदतीसाठी आरोग्यमंत्री सरसावले
Woman Unable to Afford Flight Ticket to Meet Ailing Husband Health Minister Seeks Help From Prime Minister of India

Woman Unable to Afford Flight Ticket to Meet Ailing Husband Health Minister Seeks Help From Prime Minister of India

esakal

Updated on: 

विमान कंपन्यांकडून ऐनवेळी आकारल्या जाणाऱ्या अवाढव्य तिकीट दरांवर नियंत्रण आणून विमान भाड्याची कमाल मर्यादा निश्चित करावी, अशी मागणी झारखंडचे आरोग्यमंत्री डॉ. इरफान अंसारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना भावनिक पत्र लिहिले आहे. वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना विशेष सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Loading content, please wait...