Accident News: धक्कादायक! कार चालवतानाच तरुणाला आला हार्ट अटॅक, पत्नीसमोरच सोडला जीव

Shocking News : अन्यथा भयानक अपघात झाला असता. त्याची प्रकृती गंभीर झाल्यावर भाऊ रविवारी सकाळी ५.४० वाजता मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन रुग्णालयात घेऊन गेला. जिथे डॉक्टरांनी त्याच्या भावावर उपचार केले. उपचारादरम्यान खूप प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.
The tragic moment when a young man suffered a heart attack while driving, with his wife seated beside him
The tragic moment when a young man suffered a heart attack while driving, with his wife seated beside himesakal
Updated on

उत्तर प्रदेशातील एटा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे शमशाबादच्या मुरैठी गावातून एटा येथे येत असताना एका व्यक्तीला कार चालवताना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने कारचा अपघात झाला नाही. त्याच्या चुलत भावाने त्याला गंभीर अवस्थेत मेडिकल कॉलेजच्या आपत्कालीन रुग्णालयात दाखल केले. जिथे कारमधील व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com