yogi adityanath with khushi gupta
sakal
कानपूरची २० वर्षीय मूक-बधिर मुलगी खुशी गुप्ता आणि तिच्या कुटुंबीयांसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट हा अविस्मरणीय क्षण ठरला आहे. ही केवळ एक भेट नव्हती, तर मानवी संवेदनशीलतेचे एक उत्तम उदाहरण ठरली. मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन या मुलीचे दुःख समजून घेतले, तिने काढलेल्या चित्रांचे कौतुक केले आणि तिच्या भविष्याला सुरक्षित करण्याचे आश्वासन दिले.