India Heavy Rain: देशभरात पावसाचा जोर; जनजीवन विस्कळित; सुरतमध्ये ८५ वर्षांचा विक्रम मोडीत, दिल्ली-जयपूर महामार्ग खचला

Surat breaks 85-year rainfall record: उत्तर, मध्य, पश्चिम व दक्षिण भारतात मुसळधार पावसाने वाहतूक, वीजपुरवठा व दैनंदिन व्यवहार ठप्प; दिल्ली-जयपूर महामार्ग खचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा, अनेक शहरांत पूरस्थिती
Monsoon Fury Across India Disrupts Normal Life; Record Rainfall in Surat

Monsoon Fury Across India Disrupts Normal Life; Record Rainfall in Surat

sakal

Updated on

नवी दिल्ली: देशभर पावसाचा जोर कायम असून उत्तर, मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. जम्मू-काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांत पूर, भूस्खलन, पाणी साचणे आणि वाहतूक विस्कळित होण्याच्या घटना घडल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com