
चारधाम यात्रेला सुरुवात झाली असून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. चारधाम यात्रेला निघालेल्या पाच जणांचा यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गंगोत्रीजवळ ही दुर्घटना घडली.