Hema Malini: चेंगराचेंगरीची घटना अनैसर्गिक; हेमा मालिनी यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाचा आरोप
Tamil Nadu News: ‘‘करूर येथील सभेदरम्यान वीज खंडित होणे आणि अरुंद मैदान उपलब्ध करून देणे हे संशयास्पद असून नैसर्गिक नाही,’’ असा आरोप भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मंगळवारी केला. खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखालील आठ सदस्यीय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी करूर येथे दाखल झाले.
करूर (तमिळनाडू) : ‘‘करूर येथील सभेदरम्यान वीज खंडित होणे आणि अरुंद मैदान उपलब्ध करून देणे हे संशयास्पद असून नैसर्गिक नाही,’’ असा आरोप भाजप खासदार हेमा मालिनी यांनी मंगळवारी केला.