JEE Main Final Score: जेईई मुख्य परीक्षा पेपर 1 चा अंतिम स्कोअर जाहीर; कसा चेक कराल? जाणून घ्या

यामध्ये एकूण ४३ उमेदवारांना १०० एनटीए स्कोअर प्राप्त झाला आहे.
jee mains result
jee mains result google

नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (NTA) JEE मुख्य परीक्षेच्या पेपर १ चा (बीई/ बीटेक) अंतिम स्कोअर शनिवारी जाहीर केला. यामध्ये एकूण ४३ उमेदवारांना १०० एनटीए स्कोअर प्राप्त झाला आहे. यात एकूण ९ लाख विद्यार्थी जेईई मुख्यच्या सेशन २ साठी पात्र ठरले होते.

jee mains result
Rahul Gandhi : "मी काय खून केला का?" राहुल गांधी हायकोर्टात काय म्हणाले?

या परीक्षेच्या ऑल इंडिया रँक, टॉपर लिस्ट, पर्सन्टेज आणि इतर माहितीसह कटऑफ लिस्ट लवकरच एनटीए जेईईच्या वेबसाईटवर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एनटीएकडून जेईई मुख्य परीक्षेचे सेशन-2 एप्रिल महिन्यातील ६, ८, १०, ११, १२, १३ आणि १५ या तारखांना पार पडलं होतं.

jee mains result
Wrestler Protest : अरविंद केजरीवालांनी घेतली आंदोलनकर्त्या महिला पैलवानांची भेट, म्हणाले...

दरम्यान, या परीक्षेचा निकाल उमेदवारांना https://jeemain.nta.nic.in/jeemain-2023-session-2-result/ या लिंकवर जाऊन पाहता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com