Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Allahabad High Court Hijab Decision : हिजाबप्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला.
Allahabad High Court Hijab Decision

AIMIM chief Asaduddin Owaisi criticises the Allahabad High Court decision rejecting a Muslim student's plea to wear hijab

esakal

Updated on

Allahabad High Court decision: अलाहाबाद उच्च न्यायालयाने शाळेच्या गणवेशासोबत हिजाब घालण्याची परवानगी मागणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनीची याचिका फेटाळल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय इस्लामवरील हल्ला असून, एखाद्या धर्मात कोणती प्रथा अनिवार्य आहे किंवा नाही, हे ठरवण्याचा अधिकार न्यायशास्त्राला नसल्याचे ओवैसी यांनी म्हटले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com