रस्त्यावरून खाली कोसळली बस, ७ प्रवाशांचा मृत्यू तर ११ जण जखमी

Himachal Pradesh Bus Accident हिमाचल प्रदेशात २२ प्रवाशांसह बस रस्त्यावरून खाली कोसळल्यानं भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झालाय तर ११ जण जखमी झाले आहेत.
Himachal Pradesh Bus Crash Leaves 7 Dead and 11 Injured

Himachal Pradesh Bus Crash Leaves 7 Dead and 11 Injured

Esakal

Updated on

हिमाचलच्या चंबा जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून २२ प्रवाशांसह एक खासगी बस दरीत कोसळली. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवासी जखमी झाले आहेत. बैरागढ चंबा मार्गावर देवीकोठी इथं बसवरचं नियंत्रण सुटून दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना पंडित जवाहरलाल नेहरू राजकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com