Accident News : मध्यरात्री भीषण अपघात ! कार ५०० मीटर खोल दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू

Chamba Accident : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण कार अपघात झाला. बैरागढ–सच पास–किलार मार्गावर कार सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. कारमधील सर्व आठ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Rescue teams search a deep gorge near Sach Pass in Himachal Pradesh after a car carrying eight passengers plunged 500 meters, resulting in a fatal accident amid snow-covered roads and low visibility.

Rescue teams search a deep gorge near Sach Pass in Himachal Pradesh after a car carrying eight passengers plunged 500 meters, resulting in a fatal accident amid snow-covered roads and low visibility.

esakal

Updated on

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण दुर्घटना घडली. चुराह उपविभागांतर्गत येणाऱ्या बैरागढ-सच पास-किलार रस्त्यावर एक कार सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. यात कारमधील सर्व आठही प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com