VIP Vehicle Number : शौक असावा तर असा! पठ्ठ्यानं 1 लाखाची स्कूटी खरेदी केली अन् VIP नंबरसाठी मोजले तब्बल 14 लाख
VIP Vehicle Number : ही रक्कम हिमाचल सरकारच्या खात्यात महसूल म्हणून जमा करण्यात आलीये, ज्यामुळे सरकारला कोणत्याही अतिरिक्त संसाधनांशिवाय १४ लाखांचं उत्पन्न मिळालं आहे.
VIP Vehicle Number : एखाद्या गोष्टीचा कितपत छंद असावा? या प्रश्नाचं उत्तम उदाहरण म्हणजे, हिमाचल प्रदेशातील संजीव कुमार. फक्त 1 लाख किमतीच्या स्कूटीसाठी त्यांनी तब्बल 14 लाखांचा व्हीआयपी नंबर (HP21C-0001) खरेदी केला आहे.