New Delhi: हिंदू नेत्याची बांगलादेशात हत्या; परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध; दोन महिन्यांत हल्ल्याच्या ७६ घटना

दुपारी साडेचार वाजता रॉय यांना एक फोन आला आणि त्यानंतर अर्ध्या तासाने दोन मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि बेशुद्धावस्थेत घराजवळ सोडण्यात आले.
India’s Ministry of External Affairs condemns the killing of a Hindu leader in Bangladesh, as violence against minorities rises.
India’s Ministry of External Affairs condemns the killing of a Hindu leader in Bangladesh, as violence against minorities rises.Sakal
Updated on

नवी दिल्ली/ढाका : बांगलादेशाच्या उत्तर भागामध्ये एका हिंदू नेत्याची अपहरण करून हत्या करण्यात आली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध केला असून, बांगलादेशातील महंमद युनूस यांच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत हिंदू समुदायावरील हल्ल्याच्या ७६ घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com