
Tejas MK 1A Fighter Jet
ESakal
भारतीय कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) इतिहास घडवणार आहे. त्यांचे स्वदेशी बनावटीचे तेजस एमके १ए लढाऊ विमान उड्डाणासाठी सज्ज आहे. एचएएल १७ ऑक्टोबर रोजी त्यांच्या नाशिक प्लांटमधून उड्डाण सुरू करणार आहे. याप्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. या उड्डाणानंतरही, भारतीय हवाई दलाला तेजस एमके १ए साठी वाट पहावी लागेल. या विमानाची वैशिष्ट्ये काय आहेत? ते किती शक्तिशाली आहे?