Union Home Minister Amit Shah: सर्व भाषांचा आदर करावा; हिंदी दिवसाचे औचित्य साधत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन

Amit Shah on Hindi Diwas: तमिळनाडूची ओवियालूचा आवाज असो, पूर्वेकडील बिहू असो, पंजाबचे लोहडी गीत असो, बिहारच्या विद्यापतीची पदावली असो, बंगालच्या बाउल संतांचे भजन असो, या सर्वांनी संस्कृतीला जिवंत आणि लोककल्याणकारी बनवले आहे,’’ असे अमित शहा यांनी सांगितले.
Union Home Minister Amit Shah on Hindi Diwas: “Respect all languages, honor India’s linguistic diversity.”

Union Home Minister Amit Shah on Hindi Diwas: “Respect all languages, honor India’s linguistic diversity.”

Sakal

Updated on

नवी दिल्ली / गांधीनगर: ‘‘जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांत हिंदीचा समावेश आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. गुजरातमधील गांधीनगर येथे रविवारी आयोजित राजभाषा संमेलनादरम्यान ते बोलत होते. सर्व भारतीय भाषांचा आदर करावा,’’ असे आवाहनही त्यांनी केले. \

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com