Home Sales : जून तिमाहीत गृहविक्रीत मोठी घट, जानेवारी २०२३ नंतरचा सर्वांत कमी खप; ‘ॲनारॉक’च्या अहवालातील माहिती

पश्चिम आशियातील युद्ध आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे निर्माण झालेली सततची अनिश्चितता आणि त्याचा देशभरातील गृहखरेदीदारांच्या भावनांवर परिणाम झाला.
Home Sales Decrease

Home Sales Decrease

sakal

Updated on: 

नवी दिल्ली - पश्चिम आशियातील युद्ध आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे निर्माण झालेली सततची अनिश्चितता आणि त्याचा देशभरातील गृहखरेदीदारांच्या भावनांवर परिणाम झाल्याने, एप्रिल-जून तिमाहीत घरांची विक्री ९०,७१५ पर्यंत घसरली आहे. जानेवारी २०२३ नंतरची ही सर्वांत कमी गृहविक्री आहे, असे रिअल इस्टेट सल्लागार कंपनी अॅनारॉकने आपल्या अहवालात म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com