Crime News : मामीच्या बहिणीसोबत जुळवले सूत, दोनदा नेले पळवून; मामाने विरोध करताच केले मोठे कांड

Crime News : चौकशीदरम्यान आरोपी आकाशने सांगितले की, छोटू उर्फ ​​महेंद्र हा त्याचा मामा होता. तो त्याच्या मामीच्या बहिणीवर प्रेम करत होता. तो याआधीही दोनदा तिच्यासोबत घरातून पळून गेला होता, ज्यामुळे कुटुंबात खूप तणाव निर्माण झाला होता.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

भाच्याने मामाचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील कौशांबीमध्ये समोर आली आहे. मामीच्या बहिणीला घेऊन दोन वेळा भाचा फरार झाला, याचा मामाला राग आला आणि त्याला खडसावले. त्यामुळे भाच्याने मित्राच्या मदतीने त्याचा खून केला. आरोपीने मामाला एका निर्जन ठिकाणी बोलावले, त्याच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली आणि अपघात झाल्याचे भासवण्यासाठी मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com