

What is Fitment Factor 2.0 in 8th Pay Commission
esakal
Fitment Factor : केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी नियमावलीला हिरवा कंदिल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयोग आता अहवाल तयार करेल आणि पुढील १८ महिन्यांत तो सादर करेल. हा अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल, जिथे पगार आणि निवृत्तिवेतन सुधारणांसाठी 'फिटमेंट फॅक्टर'ला मंजुरी मिळेल.