
अहमदाबादमध्ये घडलेल्या दुर्दैवी विमान अपघाताला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला असून, विमान अपघात तपास विभागाने (एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्यूरो अर्था एएआयबी) या प्रकरणात प्राथमिक तपास अहवाल सादर केला आहे. विमान अपघाताचा तपास कोणत्या पद्धतीने होतो आणि ‘एएआयबी’ कार्य कसे करते, त्याचा घेतलेला वेध...