Jhansi Soft Toys: लहान मुलांच्या आवडीची 'सॉफ्ट टॉईज' बनतात झाशीत! जाणून घ्या या यशस्वी उद्योगाची कहाणी

Made in India soft toys from Jhansi: झाशीतील सॉफ्ट टॉईज उद्योगातून शेकडो महिलांना घरबसल्या रोजगार, बचत गटांच्या जाळ्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी चालना
Jhansi's Soft Toy Success Story: Crafting Smiles, Creating Employment

Jhansi's Soft Toy Success Story: Crafting Smiles, Creating Employment

esakal

Updated on

जगभरातील घराघरांमध्ये लहान मुलांचे मनोरंजन करणारे, सण-उत्सवांमध्ये भेटवस्तू म्हणून दिले जाणारे आणि गृहसजावटीसाठी वापरले जाणारे 'सॉफ्ट टॉईज' (मऊ खेळणी) आज उत्तर प्रदेशातील झाशी (Jhansi) जिल्ह्याची एक मोठी ताकद बनले आहेत. झाशीमध्ये या खेळण्यांच्या निर्मितीला एका संघटित स्थानिक उद्योगाचे स्वरूप आले असून, उत्तर प्रदेश सरकारच्या 'एक जनपद एक उत्पादक' (ODOP - One District One Product) या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत झाशीच्या 'सॉफ्ट टॉईज'ला मुख्य श्रेणीत समाविष्ट करून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com