
कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यातील गोकर्ण येथील गुहेत सापडलारशियन महिलानीना कुटीना आणि तिच्या दोन मुलींच्या कथेने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. गोकर्ण पोलिसांना त्या कुमटा तालुक्यातील रामतीर्थ टेकड्यांमधील एका दुर्गम गुहेत सापडल्या. त्यांचा शोध नेमका कसा लागला, याबाबत आता माहिती समोर आली आहे.