Ervical Cancer Prevention : गर्भाशयाच्या कर्करोगास प्रतिबंध करणाऱ्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेची चाचपणी आरंभली असून, नऊ ते १४ वयोगटातील मुलींसाठी ही मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नवी दिल्ली : गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठीच्या लसीकरण मोहिमेची चाचपणी आरोग्य खात्याने सुरू केली असून, यासंदर्भात सर्वप्रथम आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.