Gas Cylinder Shortage Impacts Small Businesses : धक्कादायक! गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिकानं हॉटेलमध्येच घेतला गळफास

Financial Crisis Behind Hotel Owner end life in Hukkeri : हुक्केरीतील हॉटेल व्यावसायिकाने कर्जबाजारीपणा आणि गॅस टंचाईमुळे आत्महत्या केली. आर्थिक तणाव वाढल्याने व्यवसाय ठप्प झाला होता, त्यामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली.
Financial Crisis Behind Hotel Owner end life in Hukkeri

Financial Crisis Behind Hotel Owner end life in Hukkeri

esakal

Updated on

यमकनमर्डी (बेळगाव) : कर्जाचा वाढता बोजा आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या हॉटेल व्यावसायिक राम हळ्ळुरी (वय ५०) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक (Business Crisis Death) घटना हुक्केरी शहरात उघडकीस आली. या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com