
Huma Qureshi Cousin killed : दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात पार्किंगच्या वादातून बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजता निजामुद्दीनच्या जंगपुरा भोगल लेनमध्ये घडली.