
Hanumakonda: तेलंगणातील हनुमकोंडा जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्मशानभूमीत पुरलेल्या मृतदेहांच्या कवट्या चोरीला जात होत्या. हा प्रकार समजल्यानंतर लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. लोक त्याला तंत्र-मंत्राशी जोडू लागले. मात्र यामागचे वास्तव समोर आल्यावर सर्वांचेच धाबे दणाणले.