रोहतक, हरियाणा : पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या (Lover) मानसिक छळाला कंटाळून मगन नावाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून आपली पत्नी दिव्या आणि तिचा प्रियकर दीपक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.