Hyderabad Ferrari Crash : 4 कोटींच्या Ferrari चा चक्काचूर; डिव्हायडर तोडून गाड्यांना उडवलं, तिघे गंभीर जखमी, अभिनेत्याच्या घरासमोर काय घडलं?

What Happened in the Hyderabad Ferrari Crash? हैदराबादच्या जुबली हिल्स परिसरात भरधाव फेरारी कारचे ब्रेक निकामी होऊन भीषण अपघात झाला. डिव्हायडरवर आदळल्यानंतर इतर वाहनांना धडक बसली.
Hyderabad Jubilee Hills Ferrari Crash

Hyderabad Jubilee Hills Ferrari Crash

esakal

Updated on

हैदराबाद : तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात रविवारी पहाटे एक भीषण अपघात घडला. आलिशान फेरारी कारचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने आणि स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील ही कार रोड क्रमांक ४५ वरील डिव्हायडरवर आदळली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या कारला (Hyderabad Jubilee Hills Ferrari Crash) धडकली. या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com