
Viral Accident Video: हैदराबादमध्ये झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. हयातनगर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कुंटलूर येथील एईजीआयएस एलपीजी बंकजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कोडा कार आणि ट्रकची टक्कर झाली. ही टक्कर इतकी भीषण होती अवघ्या काही सेकदांत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.