Sukhoi Missing: मोठी बातमी! भारतीय वायुसेनेचं अत्यंत शक्तिशाली सुखोई फायटर जेट बेपत्ता; शोध मोहीम सुरु

Radar contact lost with 4.5 generation fighter jet: विमानाचा रडारशी संपर्क तुटल्यानंर हवाई दलाने तत्काळ हायअलर्ट जारी केला. शिवाय एका विशेष पथकाला आसाममध्ये रवाना केलं आहे.
sukhoi fighter jet

sukhoi fighter jet

esakal

Updated on

IAF Sukhoi Su-30MKI Goes Missing in Assam: भारतीय वायुसेनेचे सुखोई Su-30MKI हे लढाऊ विमान गुरुवारी सायंकाळी सातच्या दरम्यान आसाममध्ये अचानक रडारवरून बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या विमानाचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटल्यानंतर तातडीने शोध मोहीम आणि तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com