IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Sukhoi Su-30MKI crash Assam : विमान जोरहाटपासून सुमारे ६० किमी अंतरावर कार्बी आंगलोंगच्या डोंगराळ भागात कोसळले. स्थानिकांनी मोठा स्फोट आणि काळा धूर दिसल्याचे सांगितले; त्यानंतर तातडीने शोध-बचाव मोहीम सुरू करण्यात आली.
Wreckage of an Indian Air Force Sukhoi Su-30MKI fighter jet seen after it crashed in the hilly region of Karbi Anglong district in Assam during a training mission, killing two pilots.

Wreckage of an Indian Air Force Sukhoi Su-30MKI fighter jet seen after it crashed in the hilly region of Karbi Anglong district in Assam during a training mission, killing two pilots.

esakal

Updated on

भारतीय हवाई दलाचे सुखोई Su-30MKI लढाऊ विमान आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात प्रशिक्षण मोहिमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज यांच्यासह महाराष्ट्राचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद झाले. हे विमान जोरहाट एअरबेसवरून उड्डाण केल्यानंतर सुमारे ७.४२ वाजता रडारवरून गायब झाले होते. सुमारे ६० किमी अंतरावर (जोरहाटपासून) कार्बी आंगलोंगच्या डोंगराळ भागात विमान कोसळले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com