
monica rani ias up
esakal
एका सरकारी शाळेच्या शिक्षिकेने कठोर परिश्रम आणि निष्ठेने आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आता याच आयएएस अधिकारी मोनिका राणी यांनी उत्तर प्रदेशच्या शालेय शिक्षण विभागाच्या महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या या प्रवासातून अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल अशी ही यशोगाथा आहे.