Chandrikas Kadaknath Chicken Video
esakal
Chandrikas Kadaknath Chicken Video : सोशल मीडियावर विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी एका आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने शेअर केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रिका नावाच्या या महिलेनं तिच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अलीकडेच, तिनं खरेदी केलेल्या कडकनाथ कोंबड्यांबद्दलचा तिचा नवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.