IAS Priyanka Goel Success Story : अपयशाने खचून न जाणाराच नेहमी यशस्वी होतो, हे आपण अनेकदा ऐकलं आहे. याची बरीच उदाहारणही आपल्याला आजवर बघायला मिळाली आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे आयएएस प्रियंका गोयल याचं. सलग पाच वेळा यूपीएससी परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं.