ias surendra sinh
sakal
२००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी सुरेंद्र सिंह यांची पुन्हा एकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वीही ते मुख्यमंत्री योगींच्या सचिवालयात कार्यरत होते. मेरठचे विभागीय आयुक्त (Commissioner) तसेच ग्रेटर नोएडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.